Surprise Me!

मतदारांसाठी प्रशासनाने चांगली व्यवस्था केली नसल्याचा आरोप : शिरीष बोराळकर | Sakal Media |

2021-04-28 51 Dailymotion

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. औरंगाबाद शहरातील रमाबाई आंबेडकर हायस्कूल सिडको एन-7 येथील केंद्रावर अतिशय संथ गतीने मतदान सुरू असल्याचा तसेच मतदारांसाठी प्रशासनाने चांगली व्यवस्था केली नसल्याचा आरोप भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी लावला<br />( व्हिडीओ : अतुल पाटील)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon